Admission Open Months January to December 2026 | CIT | MS-CIT | TALLY PRIME ERP with GST | TYPING मराठी,हिंदी,English 30-40 Wpm | The Most In-Demand Programming Languages Coding : C | C++ | C# | Java | JavaScript | HTML | Python | PHP | Go Cloud | SQL | CSS | Speaker communication | Photoshop | Coreldraw | Computer Hardware | Advance Excel and More Courses :Call Now: 02412993041 | 9922939493 | 9921743041

संगणक ज्ञान मंदिर स्थापना : ०४.०४.२०१०

Please Subscribe Youtube Channel

"आम्ही तुमचे भविष्य घडवत नाही,आम्ही तुम्हालाचं भविष्यासाठी घडवतो"

My photo
Matoshree Niwas Plot no.73,Chetana Colony,Dangat mala,Nr.Guru Computers,Navnagapur,Midc, Ahmednagar,Maharashtra, India
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "

|| सर्व मानसिक रुग्ण दवाखान्यातच नसतात,काही आपल्या जवळपासही असतात ||

सर्व मानसिक रुग्ण दवाखान्यातच नसतात, 
काही आपल्या जवळपासही असतात

एक व्यक्ती ऑटोरिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चालला होता. 
ऑटो ड्रायव्हर आरामात ऑटो चालवतहोता. तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली. ऑटो ड्रायव्हरने जोराचे ब्रेक लावले आणि कार-ऑटोचा अपघात होता-होता राहिला. कारचालकाची चूक असूनही तो रागामध्ये ऑटो ड्रायव्हरला घालून-पाडून बोलू लागला.

ऑटो ड्रायव्हर कारचालकावर क्रोधीत झाला नाही आणि त्यालाच सॉरी म्हणून पुढे निघून गेला. ऑटोमध्ये बसलेल्या व्यक्तीला कार चालकाचे वर्तन पाहून खूप राग आला होता आणि त्याने ऑटो ड्रायव्हरला विचारले- तू त्या कार चालकाला काहीही न बोलता तसेच कसे काय जाऊ दिले? त्याची चूक असूनही तो तुला किती वाईट बोलून गेला. आपले नशीब चांगले म्हणून आपण वाचलो अन्यथा आता दवाखान्यात असतो.

ऑटोवाला म्हणाला, साहेब अनेक लोक गार्बेज ट्रक( कचऱ्याचा ट्रक) प्रमाणे असतात. हे लोक खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात. ज्या गोष्टींची आयुष्यात काहीच गरज नाही त्या गोष्टी मेहनत करून जोडत राहतात उदा. क्रोध, घृणा, चिंता, निराशा इ.

अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतो आणि हे आपले ओझे कमी करण्यासाठी इतरांवर हा कचरा फेकण्याचा शोधात राहतात. यामुळे मी अशा लोकांपासून दूर राहतो आणि दुरूनच स्मितहास्य करून त्यांना वाटी लावतो. कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मीसुद्धा कचऱ्याचा एक ट्रक बनेल आणि स्वतःसोबतच जवळपास असलेल्या लोकांवरही कचरा फेकत राहील.

मला असे वाटते की, आयुष्य खूप सुंदर आहे. यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे लोक वाईट वागतात त्यांना मोठ्या मनाने माफ करा. आपण हे नेहमी लक्षात ठेवावे की, सर्व मानसिक रुग्ण फक्त हॉस्पिटलमध्ये नसतात तर काही आपल्या जवळपासही फिरत राहतात.


लाइफ मॅनेजमेंट नियम 

पहिला नियम - शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने(घासफूस)भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. 

दुसरा नियम - असा आहे की, ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो. सुखी माणूस सुख, दुःखी माणूस दुःख, ज्ञानी माणूस ज्ञान, भ्रमित माणूस  भ्रम आणि भयभीत माणूस भय वाटत राहतो.

तिसरा नियम - जो स्वतःवरच प्रेम करू शकत नाही, कायम दुःखी आणि आजारी राहणे पसंत करतो त्याला इतरांचे सुख तरी कसे भावणार. तो इतरांवर निर्व्याज प्रेमही करू शकत नाही. 





|| A Storehouse Positive Thoughts ||











|| Biggest Upgrade From Tally New Version ||


 Biggest Upgrade From Tally New Version Update 
Global Account Prime Tally with GST Field 
Join Now Today New Batch Started...

Shubham Computer is one of the 
Navnagapur,Midc,Ahmednagar leading Perfect and 
Best Computer Training Center Enquiry and Join now....











|| I love my Mother and Father in Family is Best ||


Family is Family ?

I love my Mother and Father.My beauty icon is the love between my Mother and Father.

 मी माझ्या आई आणि वडिलांवर खुप प्रेम करतो. माझे सौंदर्य चिन्ह माझे आई आणि वडील यांच्यातील प्रेम आहे. माझ्या आई आणि वडिलांनी जे काही केले ते मला जिथे आहे तिथे ठेवण्यासाठी डिझाइन केले होते. आम्ही आमच्या आई आणि वडिलांचे कृतज्ञता आहोत. 





|| A storehouse of positive thoughts ||




















|| असंख्य हातांनी घडवली शुभम कम्प्युटर नवनागापूर संगणक संस्था ! १० वर्ष पूर्ण ||


क्षमा! 

मोठ्या मनाने माफ करा ! हो,कारण आज आम्ही जे काही आहोत ते फक्त तुमच्या,आशीर्वादाने व आमच्या वरील विश्वासामुळे...आयुष्याच्या संगणक ज्ञानदीप लावू घरोघरी या सुंदर वाटेवर जर माझ्याकडून अनावधानाने आपले मन दुखावेल असं काही घडल असेल वा काही शब्द मनाला ठेच पोहचवून गेले असतील तर आम्ही हृदयपूर्व आपली क्षमा मागतो ... 
                                                            संगणक संस्थाचालक व मालक इंजि.संजय सोनवणे



|| The Gift of Relationship Time is Very Important ||

The Most Important Thing in a Relationship Time Gift is a Strong Life with Boldness

समय आपका साथ तभी देता है,
जब आप समय का सम्मान करना जानते है !
 
निष्कर्ष

 या पोस्टमध्ये मी विद्यार्थी व पालकांना संगणक प्रक्षिशणासाठी प्रवृत्त करण्यासाठी सकारात्मक विचार,धैर्य मजबूत जीवन आणि वेळ व संगणक प्रक्षिशणावरील सर्वोत्तम किंमतीचे विचार सामायिक केले आहे.
मी मनापासून आशा करतो की आपण या कल्पनांनी नक्कीच प्रेरित असाल आणि चांगले संगणक प्रक्षिशण मिळवून आपल्या जीवनात उत्तम यश मिळेल.यशस्वी व्यक्तिमत्त्व मिळवण्यासाठी उत्तम संगणक प्रक्षिशण असणे अत्यंत आवश्यक आहे.

|| Special Awareness of Group Discussions ||

Special awareness of group discussions among students: 

Independent means dependent on self authority everyone in vision shubham computer Platform.
Everyone learner think, understand, and form judgments by a process of logic. a scene in a Diploma in Tally Index topic visualize mental images in flashback.

Believe that you will success,
------------------------------------



======================================
किसी को कम मत समझो |
5 रुपये का पेन भी 5 लका का CHEQUE लिखने के काम आता है | 

=======================================================
 The Real Life Computer Training in Shubham Computers Institute
                            1] Practical 

                            2] Theory of everything path perfect explain

                    👉 Award : 1] Selected Best Winner name and "Award Pen" small but inspired
Date : 12/03/2021


Diploma In Tally Duration 6 Months Life changing program Learner Name : Pratiksha Sagade ( Madam )

                                            
" शुभम कम्प्युटर इंस्टीट्यूट ऐसा | फॅमिली जैसा "

|| Need to Create Youth Employment Protection ||

Need to create youth employment protection and 
computer training and join job oriented knowledge today

आपल्या मुलाचं उज्वल भवितव्य, प्रेरणा ,प्रबळ इच्छा तयार करणारे आत्मविश्वासाने उद्देशा पर्यंत उत्साह तयार करणारा "ज्ञानाचा महामार्ग अनुभवातून अनुभव देणारी व अनुभव तयार करणारी एकमेव " संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजे शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर नवनागापूर
"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर" म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग..
                          उज्वल यशासाठी,एक वेळेस अवश्य भेट द्या..





Right Person Awareness

Great growth Flash inspiration behind the right person awareness and updates everyone



शिवजयंतीच्या हार्दिक भगव्या शुभेच्छा !!

। जगतका सत्य वचन । सत्य बोलो गति है । मुक्ति है ।
क्या तुम भी ऐसी प्रेरणा । पीडियों के बन सकोगे ..?
विश्वास है आप खाली नही लौटेंगे..धन्यवाद

|| शिवचरित्रातील ठळक मुद्दे ||


अलौकिक बुद्धिमत्ता,सामर्थ्य व
कर्तबगारीच्या जोरावर
विविध जाती-धर्मांतील
गोरगरीब, कष्टकरी व
अठरापगड मावळ्यांना
घेऊन दीन-दलित,
निर्माण केले.
शेतकऱ्यांना आपले
वाटणारे 'रयतेचे राज्य'

अच्छा इंसान बनो 'अच्छे लोगों की सबसे बड़ी खूबी यह होती है|

कि उन्हें याद रखना नहीं पड़ता , वो याद रह जाते है|

महाराजांना माझा अंतर्मनाचा मानाचं लोटांगण..

शिवजयंतीच्या हार्दिक भगव्या शुभेच्छा !






Computer Hardware and Software Professional Training

Best Performer ( First Winner ) You proved every day that you're an amazing leader and one of the most Passionate Students. You're a...

Popular Posts


"शुभम कम्प्युटर ज्ञान मंदिर"