संगणक हाताळायला शिकवणं शिक्षण, संगणकाच्या पलीकडे विचार करायला शिकवणं “गुरुत्व” म्हणूनच उंच जाण्यापूर्वी मुळं मजबूत करा. करिअर मार्गदर्शक कम्प्युटर इंजि.संजय सोनवणे स्थापना : ०४.०४.२०१०
संगणक ज्ञान मंदिर स्थापना : ०४.०४.२०१०
Please Subscribe Youtube Channel
"आम्ही तुमचे भविष्य घडवत नाही,आम्ही तुम्हालाचं भविष्यासाठी घडवतो"
- " गुरु कम्प्युटर इंस्टीट्यूट ऐसा | फॅमिली जैसा "
- Matoshree Niwas Plot no.73,Chetana Colony,Dangat mala,Nr.Guru Computers,Navnagapur,Midc, Ahmednagar,Maharashtra, India
- "गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
|| Support Child Education ||
Never stop Learning for when we stop learning, we Stop Growing.
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
|| Single Goal a Thousand Times On Awareness ||
Perfect Focus on Goal Awareness
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
|| Push Vs Pull Motivation ||
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
|| सावित्रीबाईंना आमचा मानाचा मुजरा ||
पहिली स्री शिक्षिका व समाजातील महिलांना अक्षरांची ओळख करून देणारी खरी विद्येची देवता सरस्वती.
वर्षानुवर्षे दाबून ठेवलेल्या अज्ञानाच्या ज्वालामुखीला मार्ग मोकळा करून देणा-या सावित्रीबाईंना आमचा मानाचा मुजरा....
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
|| समाजसेविका सोनवणे मॅडम शुभम कम्प्युटर चालक व मालक ||
नवनागापूर,एमआयडीसी,वडगाव गुप्ता,नागापूर, या परिसरामध्ये स्री शिक्षणाची नव्हे तर संगणक ज्ञानद्वार मुक्तीची बीजे रोवणाऱ्या महान समाजसेविका सोनवणे मॅडम शुभम कम्प्युटर संस्थाचालिका. ( चालक व मालक )
संगणक ज्ञानाचा महामार्ग मोकळा करून देणा-या आजच्या सावित्रीबाईंना आमचा मानाचा मुजरा...
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
|| सकारात्मक विचार परिवर्तन ||
खुप त्रास असतानाही प्रामाणिक रहाणे,संपत्ती भरपुर असतानाही साधे रहाणे,अधिकार असतानाही नम्र रहाणे आणि रागात असतानाही शांत रहाणे,यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात. उत्तम,प्रमाण जप-तप-मन प्रसन्न मंत्र आहे; सकारात्मक विचार परिवर्तन विचार करावा? शुभ प्रभात √
|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments
🤝https://scnsplatform.blogspot.com
🤝www.youtube.com/shubhamcomputersnetservices
📲 Ask me: 09922939493 l 09921743041
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
|| Teacher Teach Awareness ||
Education is the most powerful weapon which you can use to change self life and the world !
आपला सकारात्मक आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड.!
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
|| Education Is The Most Powerful Weapon ||
Education is the most powerful weapon which you can use to change self life and the world !
आपला सकारात्मक आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड....
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
Group Discussion ( special leadership training in Saturday )
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
|| ÑEW BIG OPPORTUNITY URGENTLY RECRUITMENT IN SHUBHAM COMPUTER ||
SHUBHAM COMPUTER [ BPU CALL CENTER ]
URGENTLY RECRUITMENT
EMPLOYEE: 15
The Power of Professional Promise in All Respected Students in Shubham computer Ñew Big Opportunity LEARNING AND BEST EARNING Platforms Shubham Computer Training Protected Institute Call For Details About : 9922939493 | 9921743041
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
|| शारदीय नवरात्री उत्सव व घटस्थापना ||
आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्री उत्सव व घटस्थापनेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा....
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो,अशी आई मोहटा जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
।। जय जगदंब ।।
माहुरगडाची वारी करतांना बाबा वयोमानाने थकले व त्यांनी श्री रेणुकामातेंची करुणा भाकली. आई, तुझा वियोग होऊ देवू नको, त्याच दिवशी बाबांना दृष्टांत झाला, मी तुझ्याबरोबर आहे असे, ध्वनी आकाशवाणीने बाबांच्या कानांवर पडले. त्यावेळी बाबांना विदेही अवस्था प्राप्त झाली. बाबा गावी निघाले तेव्हा त्यांचे जवळ असणारी पांढरी देवगुणी गाय हरवली. बाबा हळहळले. गावाकडे आल्यावर कालांतराने ही गाय डोंगर पायथ्याशी आहे, अशी वार्ता बाबांच्या कानी आली तेव्हा सवंगडयासह बाबा गाय धरण्यासाठी आले, तेव्हा गाय डोंगरावर वर वर चढू लागली. पुढे गाय, मागे भक्तंगण, अरण्यात्मक उंच डोंगर अशा अवस्थेत गाय डोंगर शिरी आली. आणि तिने थांबून पान्हा सोडला. लोक पहातात तो महद्आश्चर्य, ज्या ठिकाणी गाय पान्हावली तिथेच भव्य, दिव्य, सौंदर्य संपन्न तेजोमय देवीचा तांदळा. देवीस गाय जणू दुधाचा अभिषेक करते. धन्य झालो, भक्तगणांनीधन्य झालो असे उद्गार काढून श्री रेणुकेचा जयजय कार उदोकार केला व महानंदाने दर्शन घेतले.
पैठण क्षेत्री जावून पायी कावडीने भक्तगणांनी गंगोदक आणुन पवित्र गंगोदक तीर्थजलाने अभिषेक करुन अन्नदान केले. हा साक्षात्काराचा पुण्यपावन दिन आश्विन शु. एकादशी होय. तेव्हा पासुन आजपर्यंत हजारो भाविक पायी पैठणहून गंगाजल आणुन श्री मोहटादेवी गंगास्नान घालतात. अश्विन शु.।। एकादशी ।। भक्त यात्रौस्तव संपन्न करतात. आई जगदंब....
।। देवापाशी आहे सर्वदा अभय ।।
ही भय निवृत्ती होऊन उपासनेद्वारे संकल्प सिद्धीची अनुभुती येऊ लागली, म्हणूनच नवसाला पावणारी
।।आदरणीय बिग बी ज्योत प्रज्वलित महान सकारात्मक विचारसरणी आभार मानलं ।।
।। जागृत स्थान आई मोहटा देवी ज्ञान ज्योत प्रज्वलित करण्यात आली ।।
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
|| ज्ञान ऐसा जो परिणाम व प्रमाण दे जो बदल दे जिंदगी ||
" ताकत आवाज में नहीं अपने विचारों में रखो क्योंकि;फसल बारिश से होती है,बाढ़ से नहीं ।
👉ज्ञान ऐसा जो परिणाम व प्रमाण दे जो बदल दे जिंदगी..
|| अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा ||
Like | Share | Subscribe | Comments
🤝https://scnsplatform.blogspot.com
🤝www.youtube.com/shubhamcomputersnetservices
📲 Ask me: 09922939493 l 09921743041
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
ज्ञान ऐसा जो परिणाम व प्रमाण दे जो बदल दे जिंदगी.
काहीतरी बनायचं आहे.हे स्वप्न पाहू नका,तर काहीतरी करून दाखवायचं आहे असं स्वप्न पहा आपल्या 'क्षमता' वर कधीही 'संशय' घेऊ नका!
👉ज्ञान ऐसा जो परिणाम व प्रमाण दे जो बदल दे जिंदगी..
❣️उत्तम शुभ प्रभात आदरणीय सब..🙏🏻
आपला सकारात्मक आनंद हाच आमच्या सेवेचा मानदंड..
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
MKCL संस्थेची अहमदनगर जिल्ह्यातील सर्व अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची परवानगी अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून मिळालेले आहे.
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
RECRUITMENT TO THE POST POSTMAN MULTI TASKING STAFF IN MAHARASHTRA POSTAL CIRCLE
Important Dates
| Date of Commencement of Online Application | 12.10.2020 |
| Last Date of Online Application Submission (Including Payment of Fee) | 10.11.2020 |
| Hall Ticket / Admit Card can be downloaded | Will be announced later |
| Date of Computer Based Test | Will be announced later |
Assistance
- Help Desk Number - 022 - 62507756
- E-Mail ID - dopmah@onlineregistrationform.org
- Timing - 9:00 hrs - 18:00 hrs Monday to Saturday
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
Take a sample Certificate of Participation Ganpati Bappa Questionnaire 2020
गणेश उत्सवाच्या आपणास शुभेच्छा
आपण गणपती बाप्पा ई टेस्ट दिल्याबद्दल आपले अभिनंदन.
आपले ई प्रमाणपत्र आम्ही सोबत पाठवले आहे.
लिंक : www.mkcl.org/join
डेमो अँप पाहाण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.
MS-CIT - www.mkcl.org/MSCITApp
डिजिटल फ्रीलांसिंग - www.mkcl.org/
तसेच अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करू शकता.
गणपती बाप्पा मोरया.... मंगलमूर्ती मोरया..
MS-CIT करूया आय. टी. स्किल्स शिकूया
धन्यवाद
" शुभम कम्प्युटर इंस्टीट्यूट ऐसा | फॅमिली जैसा "
This email sent automatically using Certify'em for Google Forms
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
Group Discussion Special Leadership Training in Every Saturday
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
Group Discussion Special Leadership Training in Every Saturday
👉 Course Name MS-CIT (3 Month ) Student name : Najiya Sayyad
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
Vision Awareness in Everyday Or Everyone educational Expenses
vision in Sanjay Sonawane Every Learner Focus on
join the shubham computer easier on right way the eyes energy,saves the brain power battery and achieve anything win at life,plan of action Career and love,Health,Problem solving,Self Improvement,Time management the ideal goal,performing as achiever....
💌आप क्या समझे कमेंट मे जरुर बताएं
Like | Share | Subscribe | Comments
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
Group Discussion Special Leadership Training in Saturday
👉 Course Name Expert Excel ( 6 Month ) Student : Aniket Wandhekar
"गुरु कम्प्युटर ज्ञान मंदिर,म्हणजे संगणक ज्ञानाचा महामार्ग "
Computer Hardware and Software Professional Training
Best Performer ( First Winner ) You proved every day that you're an amazing leader and one of the most Passionate Students. You're a...
Popular Posts
-
MS-CIT Online Admission Enroll Now Option : Enroll Yourself MS-CIT@Center MS-CIT@Home MS-CIT On...
-
MS-CIT , TALLY 9.0 ERP , TYPING एक वेळेस अवश्य भेट द्या. कारण, आपल्या मुलाचं उज्वल भवितव्य, प्रेरणा ,प्रबळ इच्छा तयार करणारे आत्मविश्व...
-
Add caption शुभम कम्प्युटर नवनागापूर उत्तम संगणक प्रशिक्षणसाठी एक उत्तम पर्याय ! ---------------------...
-
काहीतरी बनायचं आहे.हे स्वप्न पाहू नका,तर काहीतरी करून दाखवायचं आहे असं स्वप्न पहा आपल्या 'क्षमता' वर कधीही 'संशय' घेऊ नका! ...